अमेझॉन विषयी काही सहा इंटरेस्तींग फॅक्ट्स

 हॅलो गाईज आपण सगळे ॲमेझॉन बद्दल माहित असेल तर त्याला लॉक डाऊन काळात जास्तीत जास्त खरेदी आपण ॲमेझॉन वर केली आहे हे एक प्लॅटफॉर्म आहे.

 तिथे आपण वस्तू विकत घेऊ शकतो ते होम डिलिव्हरी  तसंच ते Amazon  (ऑमेझॉन )मोठ्या कंपनीबाबत आज आपण काही रोचक ते बघणार आहोत 

1 अमेझॉन मध्ये आजच्या काळात काही विकत नाही अशी एक गोष्ट नाही.

 पण तुम्हाला माहित आहे का स्टार्टिंग ला अमेझॉन फक्त पुस्तके  विकत होते.

 त्यावेळी फक्त तुम्ही पुस्तके विकत घेऊ शकत होता .

त्यावेळी विकली गेलेली पहिली पुस्तक नाव आहे(fluid concept and creative analigist ). पिल्लू न्यूड कन्सेप्ट अंड क्रिटिवे एल लिस्ट
  .अमेझॉन पहिल्यांदा सुरु झालं 5 जुलै 19 94 त्याचे मालक जेफ बेजोस आहेत

अमेझॉनचे लोगोमध्ये तुम्ही पाहू शकता की येथे ए पासून झेड पर्यंत arrow आहे जे तुम्हाला दर्शविते कि अमेझॉन मध्ये ए टू झेड वस्तू मिळतात .

ॲमेझॉन वरून ए टू झेड सर्व वस्तू विकत घेता येतील

तसेच अमेझॉन फक्त वस्तू विकत नाहीतर तसेच वेब होस्टिंग ,कंटेंट दिस्टर्बिंग

सुरुवातीला काही थोडकेच ऑर्डर मिळत असल्यामुळे ॲमेझॉन एक सिस्टीम काढली होती जर कोणी ऑर्डर केलं तर एक आलाराम वाजत होता. पण ते नंतर बंद करण्यात आले कारण जास्त ऑर्डर देऊ लागले त्याला राम मुळे ऑफिसमधल्या माणसाला डिस्टर्ब होऊ लागलं हे थोड्या लोकांना माहीत आहे


आकाश अमेझॉन चे ओनर जेफ बेझोस यांनी फर्स्ट टाइम अमेझॉन ला हे नाव काठावर   दिलं होतं . यावरून आबरा का डाबरा या या शब्दावरून घेतलं होतं हे नाव हे नाव चांगले  नसल्यामुळे  आणि पसंद आलं नाही आणि  त्याची पोपुलारिटी वाढली नाही त्यामुळे त्याचा त्याचं नाव अमेझॉन डॉट कॉम हे झालं

मित्रांनो हे होते आजचे सात अमेझॉन चे असेच इंटरेस्तींग फॅक्ट्स आणि ब्लॉग विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ब्लॉगला भेट देत रहा

Post a Comment

Previous Post Next Post