(ब्लॉगिंग इंन मराठी) मराठी हाऊ टू स्टार्ट ब्लोगिंग

 नमस्कार मित्रांनो!  ब्लॉगिंग म्हणजे काय?  ब्लॉग म्हणजे काय?   तुम्ही हा शब्द खूप आनंदाने सांगशील, हो ना!  तुम्ही हा लेख वाचताय म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग काय आहे?  तुम्हाला माहिती आहे याबद्दल माहिती.

A). ब्लोगिंग म्हणजे काय?


 चला तर मित्रांनो 

आपणास ब्लॉगिंग म्हणजे काय हे माहिती करून घेऊया

ते असलं तसलं काही नसून अमेझॉन अंड फ्लिपकार्ट सारखे वेबसाईट असते फक्त एवढेच की आपण   ब्लॉक मध्ये माहिती किंवा लेख लिहित असतो ॲमेझॉन पेपरमध्ये ते सेल्स करतात

ब्लॉक द्वारे तुम्ही लोकांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता तसेच प्रॉडक्टचे रिव्ह्यू देऊ शकता

त्याचबरोबर तुम्ही लोकांना टिप्स अँड ट्रिक्स देऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला खुश करेन तुम्ही कुठल्याही एका विषयावर ब्लॉग लिहा फिटनेस वर डायट वर और एज्युकेशन योगा तुम्हाला ब्लॉगिंग मधील माहिती असेल तर मीच ऐक वर बसणार मीच म्हणजे एकदम वर्ल यावर तुम्ही काही लिहिणार आहातB). मी ब्लॉग कसा तयार करू?( How do I 

create a blog?

ब्लॉग चालू करण्याचे सहसा दोन प्रकार असतात प्रकार असतात

1 फ्री प्ले फ्रॉम वरून आणि दुसरा म्हणजे सेल्फ प होस्टिंग वरून 

तुम्ही फ्री  प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही ब्लॉगस्पॉट डॉट कॉम medium.com वापरू शकता

पण मी री कमांड करणार नाही मी तुमच्या ब्लॉगचे मालक नसता गुगल किंवा medium.com कैसे तुमचा ब्लॉग डिलीट करू शकतो

किंवा भविष्यात तो प्लॅटफॉर्म बंद होऊ शकतो

2 दुसरा दुसरा प्रकार आहे paid sites  पोस्ट द्वारे जगातील 99 टक्के ब्लॉगर वापरतात

Blog  साठी तुम्हाला तुम्हाला डोमेन घ्यावे लागेल.    डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचे नाव जसं की फार्मा टॅक्स डॉट इन, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू गूगल डॉट कॉम(pharmatechs.in,com)

डोमेन घेण्यासाठी तुम्हाला पहिला चेक करावे लागेल की डोमेन ते अवेलेबल availble आहे की नाही तुमच्या नीच ( nich)चे

आणि हे तुम्ही तुमच्या   डोमेन    सेलर वेबसाईटवर बघू शकता

डोमेन नेमची खूप सारे प्रकार असतात जसे की डॉट कॉम डॉट इन डॉट डॉट डॉट कंपनी लिमिटेड(com,in,edu,tech,etc)


  डोमेन   नंतर तुम्हाला होस्टिंग घ्यावे लागेल  

होस्टिंग म्हणजे तुमचा ब्लॉग चा डेटा सेव्ह असतो फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलेले आर्टिकल्स ब्लॉग पोस्ट पेजेस ते तिथे येऊन राहतात

होस्टिंग. म्हणजे घर बांधण्यासाठी घेतलेली जागा,

आणि आणि डोमेन म्हणजे घराचे नाव,

डोमेन आणि होती नंतर तुम्हाला blog ब्डिजाइनिंग ,मॅनेजमेंट करावे लागेल


मित्रांनो आठ ते दहा वर्षांपूर्वी तुम्हाला ब्लॉग मुलांसाठी coding आवश्यकता होती जसं की एचटीएमएल, सीसीएस , जावास्क्रिप्ट(HTML JavaScript ,CCS)

 पण आता फ्री टेम्प्लेट येतात येतात

ब्लॉग सुरू करून पैसे कसे कमवता येतील मित्रांनो ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत

पण त्यातले पाच बेस्ट मार्गात मी तुम्हाला आज सांगणार आहे 

पहिला आहे एड्स द्वारे याप्रकारे ज्या प्रकारे यूट्यूब च्या व्हिडिओ रिव्ह्यूज असतात त्याप्रमाणे ब्लॉगवरही व्ह्यूज असतात मी तुला काय तुमचा ब्लॉग वरच्या पहिल्या पेजवर लाईक करायला तर तुम्ही आपोआप रेव्हेन्यू जनरेट व्हायला चालू होतो तुम्ही वेगळ्या पद्धतीने गुगल  अँड दुसरा पदीची एड्स तुम्ही लावू शकता मी तुमच्या वेबसाईटवर एड्स लावू शकता एड्स लावून तुम्ही पैसे कमवू शकता


1 मित्रांनो तुम्ही खूप वेळा पाहिले असेल एखादा आर्टिकल किंवा युट्यूब व्हिडिओ पाहताना मध्ये मध्ये ऍड येतात त्या एड्समुळे त्यांना पैसे मिळत असतात त्याद्वारे तुम्ही शंभर किंवा हजार डॉलरची कमवू शकता पण हा तुम्ही हे डिपेंड आहे तुम्ही कोणत्या नीच वर हे ब्लॉग लिहित आहात

2. दुसरा आहे अपिलेट मार्केटिंग ऑनलाइन इन्कम च जगातला सर्वात मोठा फेमस उद्योग आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे असले तर कमेंट मध्ये लिहा असोसिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही दुसऱ्याच्या प्रॉडक्ट आपल्या ब्लॉगवर प्रमोट करू शकता रिव्ह्यू देऊ शकता

जर तुमची वेबसाईट एज्युकेशन असेल तर तुम्ही त्या एज्युकेशन वेबसाईट वेबसाईट चे बुक्स ते अमेझॉन करून टाकू शकता तसेच तुमची साईट जर टीव्ही फ्रीज अशा वस्तूवर असेल तर तुम्ही अमेझॉन द्वारे त्याची लिंक करून लिहू शकता जर कोणी त्या लिंकवर क्लिक करून कोणती प्रॉडक्ट बाय केलं तर तुम्हाला त्याच्यावरून कमिशन मिळू शकते सहसा अमेझॉन , फ्लिपकार्ट तीन ते दहा कमिशन देते

बऱ्याच काही असे affiliate प्रोग्राम आहेत ते 50 ते 60 टक्के कमिशन देतात

 जसे की 

1. क्लिक बँक 

2 कमिशन जंक्शन

3 जे विजू (jvzoo)

मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी सांगेल

सॉफ्टवेअर सर्वात जास्त सर्वात जास्त कमिशन मिळतात कारण ते सबस्क्रीप्शन बेस असतात

पण अपलोड मार्केटिंग द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता त्याला लिमिट नसतं तुम्ही सहज दहा ते दहा $1000 कमवू शकता पण हे सुद्धा डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट रिव्ह्यू देतात किंवा प्रमोट करता

3 तिसरा पर्याय आहे स्पॉन्सर पोस्टद्वारे मित्रांनो तुम्ही याच एखाद्या ब्रँडसाठी पोचवू शकता जर तुम्ही एखादं लॅपटॉप बद्दल लिहित असाल तर त्या कंपनीकडे तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटते म्हणजे काही रेव्हेन्यू जनरेट होतो आणि एक डेडिकेट अल आर्टिकल त्याला प्रॉपर तुम्ही लिहू शकता स्पॉन्सर पोस्टद्वारे पन्नास ते $500 कसे पण तुम्ही होऊ शकतात

4 चौथा ऑप्शन आहे ई-बुक द्वारे मला काय माहिती आहे तुम्ही कुठल्या स्त्रीभ्रूणहत्या कुठल्या स्त्री म्हणून तुम्हाला बुक्स नाव किंवा बुक्सचे रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता कुस्त्या बुक वर तुम्ही बोलू शकता आणि तेही बुक तुम्ही तुमच्या ब्लॉगवर विकायला ठेवू शकता वाघ तुम्ही एक रिझनेबल प्राईस ठरवू शकता जसे ते शंभर रुपये दहा रुपये दहा ते 500 रुपये पर्यंत कोणालाही  परवडू शकेल

5 पाचवा ऑप्शन आहे कोर्स द्वारे तुम्ही कोणताही कोर्स तुमच्या ब्लॉगवर जनरेट करू शकता किंवा स्पर्श करू शकता हॅकर तुम्ही व्हिडिओ फॉरमॅट म्हणू शकता किंवा ब्लॉगिंग मध्येही बनवू शकता तसेच युट्यूब व्हिडिओ tutorial हे बनवू शकता

जर ब्लॉगिंग मधील तुम्हाला काही प्रश्न असतील तसेच की ब्लॉगींग सुरु करायला किती खर्च येतो ,ब्लॉगिंग साठी चांगले topic कोणते ब्लॉगिंग start करावे उद्या टॉपिक्स (topics)कॅटेगरी (category)वर जास्त ट्राफिक आहे किंवा ब्लॉक कोणत्या भाषेत लिहिला पाहिजे मी ब्लॉगवर अधिक रहदारी कशी मिळवू शकतो?

 हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्या ब्लॉग वर कनेक्ट राहा थँक्यू आज  एवढेच. मलाही आजचा ब्लॉग आवडला का नाही हे कमेंट मध्ये लिहा 

Post a Comment

Previous Post Next Post