तुम्हाला माहित आहे का .....? Did you know

 आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला माहीत आहेत या सीरिजमध्ये आज आम्ही काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेणार आ.हे

तुम्हाला माहित आहे का .....?

1..मिझोरममधील सेलिंगच्या महामार्गावर, दुकानदार नसलेली अनेक दुकाने आढळतात.  त्याला 'मिझोरमची न्गाह लो डाउर कल्चर' असे म्हणतात ज्याचा अर्थ 'दुकानदारांशिवाय दुकान'.  तुम्हाला हवे ते घ्या आणि डिपॉझिट बॉक्समध्ये पैसे ठेवा.  ही दुकाने विश्वासाच्या तत्त्वावर काम करतात, "माय होम इंडियाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

2 free मिळणाऱ्या पाणी आणि विकणे विकणे इंवेंशन कोणी शोधला मला माहित आहे का ? माहित नसेल तर आज आपण जाणून घेऊ.  पहिल्यांदा मोफत असलेले पाणी विकणे ही idea फेलीस बिसलेरी यांनी शोध वास्तवात आणली.  

बिसलेरी इंटरनॅशनल हा १ 9 Jay मध्ये जयंतीलाल चौहान आणि फेलिस बिसलेरी यांनी तयार केलेल्या बाटलीबंद पाण्याचा भारतीय ब्रँड आहे.  बिसलेरी भारतात 135 कार्यरत संयंत्रे आणि 3,000 वितरकांचे जाळे आणि 5,000 वितरण ट्रक असलेले आपले प्रमुख व्यवसाय करते. [3]  कंपनी संपूर्ण भारत आणि शेजारील देशांमध्ये व्यवसाय करते.  कंपनी बाटलीबंद पाण्याची विक्री करते.


 बिसलेरी इंटरनॅशनल: स्थापना 1969;  52 वर्षापूर्वी

3.  मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात जास्त किमतीची बाईक कोणते आहे आपण मागील पोस्ट मध्ये जगातील सर्वात      जास्त किंमतीची कार यावर बोललो आहोत पण आज आपण जगातील सर्वात मोठी जास्त किंमतीची बाईक कोणती आहे ते बघणार आहोत त्या बाईचं नाव आहे.  नीमन मार्कस बाइक जगातील सर्वात महंगी बाइक आहे मच्छी मार्केट प्राईज आहेे अकरा मिलियन डॉलर असेच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासााठी आपल्या आपल्यााा ब्लॉगला भेट देत राहा ही माहिती माहिती आवडल्यास कमेंंट करा

4. .   सुनामी पासून वाचण्यासाठी  जपानने काय केलं हे जाणून तुम्हाला आश्चर्य चकीत होईल त्यांनी मोठमोठे underground(. भूमिगत) चेंबर्स बनवले. जपानच्या टोकियो( tokiyo).  मध्ये बनवले कारण ते सुनामी आल्यावर आलेल्या पाण्याचं बाहेर काढण्यासाठी मोठमोठे अंडरग्राउंड टनेल बांधण्यात आले होते.

 ते टनेल 30 मीटर डामीटर daimeterआणि सत्तर मीटर deeppness या अंडरग्राउंड chamber मेजरमेंट होतं .2006 च्या आधी टोकियोमध्ये जपानच्या टोकियो मध्ये खूप नुकसान होत असल्यामुळे हे भूमिगत tunnel बांधण्यात आले. ह्या मुळे पाणी बाहेर गेल्यामुळे जपानचं कमी नुकसान झाला आहे .


5.  तुम्हाला विश्वास बसेल का एक फ्लाईट उड्डाण करून एका वर्षांनी दुसऱ्या देशाला जाऊन पोचेल यावर तुमचा विश्वास नसेल का तर हो असे तुम्हाला माहीत असेल घडलेली घटना आहे युनायटेड स्टेट्स  सगाई. (Shanghai)1 Jan 2017  साली एक विमान उड्डाण केलं होतं आणि ते   31 December sanfrancisco 31 December 2016    डिसेंबरला लँड केलं होतं हे काय खरोखर घडलं नाही हे आपल्या आपल्या देशाचा वेगवेगळ्या टाईम झोन असतो त्यामुळे असे घडले आहे

 तसेच इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी आपल्या ब्लॉगला भेट देत राहा

Thank you.     धन्यवाद

  आवडल्यास कमेंट करा

Post a Comment

Previous Post Next Post